Attitude Status In Marathi |2000+ मराठी एटीट्यूड स्टेटस 2021
Attitude Status In Marathi |2000+ मराठी एटीट्यूड स्टेटस- नमस्कार मित्रांनो मराठी भाषेतून मनातील भाव Attitude Status In Marathi च्या माध्यमात तुम्हाला दाखवायचे असल्यास तुम्ही योग्य ठिकाणी भेट दिली आहे .
FB Status Marathi, Dosti Status In Marathi, Attitude Status In Marathi For Girl, Attitude Quotes Marathi, WhatsApp Status In Marathi Attitude, Marathi Status On Life Attitude, Marathi Status For Girl, FB Status Marathi Attitude सर्व प्रकारच्या स्टेटस जा बाजार आम्ही इथे मांडून ठेवला आहे तुम्हाला जे वाटेल ते घ्या Download करून .
मराठी भाषा जी आपली आई आहे जी आपल्याला जन्माबरोबर मिळते त्या मराठी भाषेतच आपण प्रेम व्यक्त करत असतो आपल्या भावना व्यक्त करत असतो .जर सर्व ठिकाणी आपल्याला आपली मराठी भाषा लागते तर मग whatsup marathi status साठी का आपण मराठी भाषेचा वापर करत नाही .
हा हे बरोबर आहे कि मराठी भाषेवरील Marathi whatsup status available नाही होत मात्र ती आधीची परिस्थिती होती आज आपल्या मराठी भाषेत सर्व काही उपलब्ध आहे . गरज आहे ती तुमच्या प्रेमाची आपल्या भाषेवरील प्रेमासाठी आजच www.blog24.org वरून Marathi Status करा आणि दाखवा आपला ,मराठी बाणा आणि कना .
Attitude status in Marathi for Boys
- “भावा आपली स्माईल च अशी आहे कि तिचा राग तेव्हाच पळून जातो”
- “साले तुम्ही सिंगलच मराल”
- “गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली डोळे होते माझे मिटलेले …आणि रात्र तिने चोरून नेली”
- “भावा Attitude कसे दाखवता हे आम्हाला नाही माहित आम्हाला तर फक्त माज दाखवता येतो”
- “माझी जीवन जगण्याची पद्धत थोडी हटके आहे मी नशिबावर नाही तर अंगाच्या मेहनतीवर जग बदलण्याची हिम्मत ठेवतो”
- “भावा जळगाव वाला आहे नको लागू नादाला नाहीतर लागशील पळायला”
- “Single मरेल पण कोना पोरीकडे प्रेमाची भीक मागणार नाही”
- “पेन्सिल नाही आहे कि जी दिसली तिच्यावर लाईन मारेल मी पर्मनंट मार्कर आहे एकदा प्रेम करेल तर शेवटपर्यँत तिच्यावरच करेल”
- “तूज्याकडून नाही होणार म्हणण्यापेक्षा तू करतो रे असे म्हणा त्याला भरपूर हिम्मत मिळेल”
- “आईने प्रत्येक वस्तू जपून ठेवायला शिकविले आणि बापाने प्रत्येक माणूस हृदयात सांभाळून ठेवायला शिकवले”
- “पाटील नावातच रुबाब आहे राव आणि तू म्हणतो attitude दाखवतो”
- “भावा एक गोष्ट सांगतो तेव्हडेच बोल जेव्हडे ऐकणाऱ्यांचे कान सहन करू शकतात”
- “घाबरत तर मी कोणाच्या बापाला पण नाही, फक्त तिच्या बापाला बघितले तर माझी फाटते”
- “लहानपणापासून एक चांगला डॉक्टर बनण्याची इच्छा होती, पण लहानपण ही संपलं आणि इच्छाही”
- “भाऊ म्हणण्याचा अधिकार तर फक्त आपल्या मित्रांना आहे. शत्रु तर आजही आपल्याला “बाप” नावाने ओळखतात”
- “जळनारे जळतील काहीही बोलतील पण Success आपल बघून उदाहरण लोकांना तेच आपल देतील”
- “कोणीही मुलगी हसली कि तिच्या मागे मागे फिरणार कुत्रा बनण्यापेक्षा जी तलवारी सारखी तेज आणि अस्सल वाघीण असेल तिचा वाघ बनायला मला आवडेल “
Girls Attitude Status in Marathi
- “कोणीही मुलगा आवडला कि त्याला हृदयात बसवणारी मी नाही , मराठी मुलगी आहे तसा तोही छत्रपतींचा खरा मावळा असायला हवा “
- “कोना माजलेल्या पैश्यावाल्याची बायको म्हणून मिरण्यापेक्षा एका शेतकऱ्याची कारभारणी म्हणून शेतात राबेल मी “
- “आईची लाडकी हि नाही आणि बापाची परी हि नाही पण माझ्या लवरची जान आहे मी “
- “जेव्हा मराठी मुलगी नववारी घालून समोर येते ना तेव्हा सर्वांचेच मन म्हणते तू होणार का माझी बायको “
- “कोना हलकटावर भरोसा करन प्रेम करण्यापेक्षा माझ्या वडलांच्या भरोश्यावर लग्न करेल मी “
Related Post
Best 20 happy new year status 2021
Marathi Status For WhatsApp-व्हाट्सअप मराठी स्टेटस
Best attitude status in Marathi (Marathi quotes)
- “राजा आहे आपण आपल्या शहराचा कोणी ऐरा गैरा नाही,खांदानी राहीसी आहे आपली “
- राज तर आपला प्रत्येक जागेवर चालतो “आवडणाऱ्यांच्या” मनात आणि नाआवडणाऱ्यांच्या “डोक्यात”.
- “Attitude तर मुली दाखवतात, मी तर लोकांना त्यांची जागा दाखवतो.”
- “घाबरत तर मी कोणाच्या बापाला पण नाही, फक्त तिच्या समोर बोलायची हिम्मत नाही होत “
- ती म्हणाली “तू इतके #status पोस्ट करतो सर्वे होऊन गेल्यावर वेस्ट जातात”, मी म्हणालो “अगं वेडी तुझ्या लव्हर चे #status वेस्ट नाही तर #copypast होतात.
- “आज पुन्हा भेटली ती माकडतोंड्या म्हणणारी ,म्हणे माझ्या यांच्या नोकरीसाठी काहीतरी कर ना “मी पण म्हटले ये माकडतोंडे नोकरी मिळवण्यासाठी कष्ट लागतात फुकट नाही मिळत “
- “पुढच्या बाकावरील मुले नोकरी करतात आणि मागच्या बाकावरील मुले देश चालवतात”
Job Update:-Mega Bharti
Shrikant Vadnere is the chief Digital Marketing Expert and the Founder of Blog24.org,studyjobline.blog24.org and phyxzn.com He has a very deep Interest in all technology and Business related topics what so ever.