Maha Shivaratri 2023 Whatsapp status, messages, wishes, images

Maha Shivaratri 2023 Whatsapp status, messages, wishes, images

#mahashivaratri2021, a sacred festival of Hindu brothers, which is celebrated with great devotion everywhere. Mahashivaratri festival is held on this day of Magh Krishna Chaturdashi. According to the English month, the festival is usually held in February or March.

Maha Shivaratri 2023

The importance of Lord Shiva is always celebrated in a very sacred environment. Many stories are told in the Puranas explaining the importance of this day.

देवाधिदेव shiv सर्वांचे आराध्यदैवत आहेत .पूर्ण जगात ज्या गोष्टी मनुष्यमात्रांना हि आवडत नाही त्या सर्व गोष्टींना महाशिव ने शरण दिलेली आहे . मनुष्य शिवास महाकाल , अघोरी ,भुतांचे देवता ,स्मशान निवासी अश्या अनेक रूपात ओळखतात .
सर्व देव देवता सोने व चांगल्या कपड्यांमध्ये आपल्याला प्रत्येक कथा व फोटोत बघायला मिळतात .परंतु फक्त महाकाल शिव असे देवता आहे जे नेहमी व्याघ्र चर्मावर तुम्हाला दिसतील कोणतेही सोन्याचे आभूषण न वापरता फक्त रुद्राक्ष माळा परिधान केलेले दिसतील .

भगवान शिव नेहमी भूत आणि पिशाच्च गणांनी वेढलेले असतात . कारण ज्यांना सर्व जग दूर लोटते त्या सर्वाना शिव आपलेसे करतात आणि त्यांच्यावर कृपा हि करतात . म्हणून शिव महाकाल आहेत ,देवांचेही देव आहे ,महादेव आहे .
महाकाल शिवाचा आशीर्वाद घेण्याची सर्वात मोठी पर्वणी म्हणजे महाशिवरात्री होय. जर तुम्हीही महाकाल भक्त आहेत तर आजच आपल्या whatsup वर mahakal shiv के shivratri २०२० का status रखे .

maha shivaratri 2021 best wishes in hindi

  • सारा जहा है जिसकी शरण में ,नमन है उस शिव के चरण में।
    शिव जो है देवो के देव आज है उन शिव को प्रणाम

 

  • है यह महाशिवरात्र का त्यौहार लाये हर चेहरे पर् यह मुस्कान
    सुख और समृद्धि की बहार ,समिट लो सारी खुशिया अपनों के साथ
    मुबारखो आपको यह महाशिवरात्री का त्यौहार।

 

  • ॐ में ही आस्था ॐ में ही विश्वास है।
    ॐ में ही शक्ति ॐ में ही सारा संसार है।
    ॐ से ही होती है हर काम की शुरवात।
    तो बोलो ॐ नमः शिवाय.

 

  • भक्ति में जिसकी है शक्ति।
    उस शिव की गाते है हम महती । 

 

  • भोले की फ़ौज करेंगी मौज।

 

  • भोलेबाबा ने जिस पर भी डाली अपनी छाया
    रातो रात उसकी किस्मत की पलट गई छाया
    वो सब मिला उसे बिन मांगे ही
    जो कभी किसी ने ना पाया
    शिवरात्रि की हार्दिक शुभकामनाएं

 

Mahashivratri WhatsApp status

  • Shivratri blessings to you and your family.
    May the almighty Lord Shiva bless you all
    with good things and perfect health……Happy Mahashivratri

 

  • May Lord Shiva Answer
    all your prayers
    on Mahashivratri & always.
    !!Om Namah Shivaya!!

 

  • We wish you all a very Happy Shivratri.
    May Lord Shiva and Mata Parvati shower their blessings to everyone.
    May this festival be a purposeful one for everybody!!

 

Maha shivratri 2021 Marathi whatsapp status

  • महाकाल शंकरांचा महिमा अपरंपार !
    महाकाल करतात सर्वांचा उद्धार,
    त्यांची कृपा तुमच्यावर व् तुमच्या परिवारवार नेहमी असो,
    आणि महाकाल शंकर आपल्या जीवनात नेहमी आनंदच आनंद देवो…
    ओम नमः शिवाय !
    हैप्पी महाशिवरात्री !

 

  • तुझ्यात हि शिव माझ्यात हि शिव .
    प्रत्येक प्राण्यात शिव सामावलेले आहे .
    आजच्या पावन दिवशी आपल्या मनातील शिवास जागृत करूया.
    महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!

 

  • बेलाचे पान वाहतो महादेवाला
    आणि प्रार्थना करतो महाकालाला सदा सुखी ठेव माझ्या आई वडिलांना .
  • बेलाचे पान वाहतो महा शिवाला .
    आणि प्रार्थना करतो महाकालाला सदा सुखी ठेव माझ्या आपल्यानां .

 

  • बेलाचे पान वाहतो शकराला.
    आणि प्रार्थना करतो आई पार्वतीला सदा सुखी ठेव साऱ्या जगाला . . .

 

  • शिव सत्य आहे,
    शिव सुंदर आहे,
    शिव अनंत आहे,
    शिव ब्रम्ह आहे,
    शिव शक्ती आहे,
    शिव भक्ती आहे,
    महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्चा!

Mahashivaratri :- wikipidia



 

error: Content is protected !!