Share market marathi शेअर मार्केट मराठी

शेयर मार्केट कोसळत असतांना कमाई कशी करावी

Share market marathi शेअर मार्केट मराठी – जवळ खूप पैसे आहेत म्हणून शेअर बाजारात उतरणाऱ्या माणसांपेक्षा, हाताशी थोडेच पैसे आहेत आणि ते खूप मोठ्या प्रमाणात वाढावेत अशी इच्छा धरून शेअर बाजारात उतरणाऱ्यांची संख्या नेहमीच जास्त असते.
Share Market बद्दल मराठीत update मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला like करा .
FACEBOOK :- CLICK HERE
STOCK MARKET मध्ये फ्री मध्ये DEMAT ACCOUNT उघडण्यासाठी येथे क्लिक करा :- Click Here
Share Market Marathi
                                               Share Market Marathi
Share market marathi शेअर मार्केट मराठी– अशा लोकांच्या हाती फारच थोडे भांडवल असल्याने तेच तेच भांडवल पुनःपुन्हा फिरवून काही लग्गा लागतो का हे पाहण्याची त्यांची धडपड अखंडपणे चालू
असते.
असे लोक डिलिव्हरी बेसिसवर खरेदी करून महिना-दोन महिने, चार-सहा महिने, वर्ष-दोन वर्षे थांबायचा विचारसुद्धा करू शकत नाहीत.
हे हि वाचा (Share Market Information In Marathi)

Share Market Tips In Marathi – वॉरेन बफे

Share market marathi शेअर मार्केट मराठी –  “चांगल्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा आणि मग पुढची दहा वर्षे शेअर बाजाराचे पुन्हा तोंडही पाहू नका,” हा गुंतवणूकदारांचे महागुरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वॉरेन बफे यांचा सल्ला त्यांना कधीच मानवण्याजोगा नसतो.

अशा लोकांच्या तोंडचा लाडका शब्द म्हणजे रोलिंग! “पैसा रोजच्या रोज सारखा खेळता राहिला पाहिजे,” असा त्यांचा अट्टहास असतो.
Share market marathi शेअर मार्केट मराठी
                       Share Market Information In Marathi
Rolling Stone gathers no moss किंवा Slow and steady wins the race अशा सारख्या पारंपरिक शहाणपणाच्या नेमकी उलटी पण एकदम
सरळ रेषेत आखून घेतलेली त्यांची कार्यपद्धती असते.मजा म्हणजे पारंपरिक शहाणपणाला पूर्णत: छेद देणारी त्यांची ही कार्यपद्धती इन्ट्रा-डे व्यवहाराच्या वैशिष्ट्यांमुळे अनेकदा यशस्वीही ठरते.
ही कार्यपद्धती अगदी साधी सोपी आहे. सकाळी शेअर्स घ्यायचे, तास-दीड तास दर चढण्याची वाट पाहायची आणि मग ते विकून टाकायचे. शेअर मागे जे काही रुपया-आठ आणे मिळतील ते खिशात टाकायचे, आलेल्या पैशातून पुन्हा असेच दसरे कोणते तरी शेअर्स खरेदी करायचे, पुन्हा दीड-दोन तास वाट पाहायची, तेही शेअर्स विकून टाकायचे.
पुन्हा नव्याने शेअर्स घ्यायचे पुन्हा विकून टाकायचे. दिवसभरात असे किमान दोन-चार वेळा तरी करता यावे अशी त्यांची धडपड चालू असते. कारण जितक्या जास्त वेळा ते व्यवहार करतील तितका त्यांना पैसा मिळण्याचा संभव जास्त, असे त्यांचे साधे गणित असते.
Share market marathi शेअर मार्केट मराठी-  पैसा ‘खेळता’ ठेवण्याची त्यांची ही धडपड बाजार तेजीमध्ये असतो तेव्हा थोडे-फार तरी फळ देऊन जाते.पण प्रथम तेजीत असलेला बाजार नंतर उतरू लागला की त्यांच्या तोंडचे पाणी पळते , स्वाभाविकही आहे म्हणा! १०० रुपयाला घेतलेले शेअर्स उतरत्या बाजारात ९० रुपयांनाविकायची वेळ आली की तोटा होणारच!
९० रुपयांनाच काय पण जर किमान ब्रोकरेजची टांगती तलवार डोक्यावर असेल, आणि तुमचा प्रत्येक इन्ट्रा-डे व्यवहार केवळ हजार-दोन घरातला असेल तर १०० रुपयांचा शेअर जोपर्यंत त्याच दिवशी १०१.४० पैशांपेक्षा कमी अशा कोणत्याही किमतीला विकावा लागला तरी तोटा होणे अटळच आहे.
कारण तुम्हाला फायदा होवो वा तोटा. खरेदी-विक्री व्यवहारात तुम्हाला त्या किमान दरान ब्रोकरेज व इतर टॅक्सेस भरावेच लागतात.
असो पण खरे म्हणजे शेअर्स आधीच खरेदी केले नसले आणि बाजार कोसळत असला,तर कोसळत्या बाजारातसुद्धा पैसे कमावता येणे शक्य असते.
अटी दोनच! पहिली बाब म्हणजे, तुम्ही आधी शेअर्स खरेदी केलेले असता कामा नये आणि दुसरी अट म्हणजे व्यवहार फक्त इन्ट्रा-डे मध्येच केला पाहिजे.
नेहमीच्या व्यवहारात आधी कमी दराने खरेदी करून मग जास्त दराने विक्री करून पैसे कमवले जातात.
येथे नेमका उलटा व्यवहार असतो. हातात नसलेले शेअर्स आधी विकून मग स्वस्तात शेअर्स खरेदी करण्याच्या या व्यवहाराला ‘शॉर्ट सेलिंग’ म्हणतात.
बाजार कोसळत असता आपण खरेदी-विक्रीचा नेहमीचा क्रम अशा प्रकारे उलटा करून पैसे मिळवू शकतो. (Share market marathi शेअर मार्केट मराठी)

Share Market Marathi

Share market marathi शेअर मार्केट मराठी

Share Market Information In Marathi 

Share market marathi शेअर मार्केट मराठी-मुळात म्हणजे ज्या कंपनीच्या शेअर्समध्ये तुम्हांला व्यवहार करायची इच्छा असेल त्या कंपनीच्या शेअर्सचा दर तेजीकडे झुकतो आहे की मंदीकडे याचे नीट निरीक्षण करा.
मार्केट-बाँचवर किमान दहा-वीस व्यवहार पाहून हा निष्कर्ष काढा. यात घाई-गडबड करू नका. कारण।हा निष्कर्ष चुकला तर पुढचे सारेच गणित चुकण्याचा संभव असतो.
समोर इंटरनेटवर मार्केट-वॉच पाहायची सोय नसेल, तर मात्र हा मार्ग चुकूनही अवलंबू नका. कारण सर्वच इन्टा-डे व्यवहारात शेअर्सच्या रिअल टाईम किमती अत्यंत महत्त्वाच्या असतात.
(Share market marathi शेअर मार्केट मराठी) रिअल टाईम किमती म्हणजे शेअर बाजारातील अक्षरश: चालू क्षणाच्या किमती! त्या कंपनीच्या शेअर्सच्या किमती सातत्याने नक्की उतरतच आहेत अशी खात्री पटली की। प्रथम चालू बाजारभावाने Intra day Sell Order नोंदवा.
पुन्हा हे वाक्य नीट वाचा. आपल्याला या क्षणी येथे Intraday Buy Order नव्हे, तर Intra day Sell Order प्रथम नोंदवायची आहे।
किती शेअर्सची? तुमच्या भांडवलाच्या आणि जोखीम उचलण्याच्या हिशेबाने तुम्ही जितके शेयर्स नगतर खरेदी करू शकत असाल , तितक्या शेअर्सची Intraday Sell Order प्रथम नोंदवा.
याचा अर्थ तम्ही एकूण जितका रक्कम Lien Mark करू शकणार आहात तेवढ्याच किमतीची Sell Order नोंदवा.
येथेही तुम्हाला मार्जिनच्या चार-पाच पटीने व्यवहार करायची परवानगी आहे, पण शक्यतो ती ‘रिस्क’ घेऊ नका.
Intraday व्हवहारात जसे आधी खरेदी केलेले शेअर्स दिवसाचा कारभार संपण्यापूर्वी विक्री करायची परवानगी आहे तशीच तुमच्याकडे आधीपासून नसलेले शेअर्स विकून मग दिवसाचा व्हवहार संपण्यापूर्वी त्याच कंपनीचे तितकेच शेअर्स खरेदी करून तो व्यवहार पूर्ण करण्याची सोय आहे.
आपण आधीच Intraday Sell Order दिली आहे, त्यामुळे आता दिवसाचा कारभार संपण्यापूर्वी त्याच कंपनीच्या तितक्याच शेयरची buy order देणे आवश्यक आहे .
Share market marathi शेअर मार्केट मराठी– सकाळपासून या Shares च्या दरात घसरण असल्याने आपण ज्या
किमतीस सकाळी ते शेअर्स विकले त्यापेक्षा आत्ता कमी किमतीत ते Shares खरेदी करणे सहज शक्य आहे.
शेअर्स आधी कमी किमतीत खरेदी करून मग जास्त किमतीत विकले का
किंवा आधी जास्त किंमतीत विकून मग कमी किमतीत खरेदी केले काय, हिशेब एकच पडला (Share market marathi शेअर मार्केट मराठी).
Share market marathi शेअर मार्केट मराठी
आपण नफ्यातच आलो. पण केव्हा? जेव्हा बाजाराची घसरण चालू होता आणि आपण खरेदी विक्रीचा क्रम उलटा केला तेव्हा!
नफा मिळवण्यासाठी परस्परविरोधी क्रमाने काम करण्याच्या या पद्धतीने बाजारात दोन पद्धतीचे व्यापारी निर्माण होतात.
आधी कमी दरात खरेदी करून ते Shares जास्त दराने विकून पैसे मिळवणाऱ्यांना ‘Bull’ असे संबोधले जाते, तर आधी बाजारभावाने विक्री करून मग पडत्या दरात खरेदी करणाऱ्यांना ‘Bear’ म्हटले जाते.
बैलोबांना तेजी आवडते, तर अस्वलांना मंदी आवडते; कारण त्या त्या परिस्थितीनुसारच ते पैसे कमवू शकणार असतात.
बाजाराचा कल उत्तरोत्तर तेजीचा राहिला तर Bears तोट्यात जातील. बाजाराचा कल उत्तरोत्तर मंदीचा राहिला तर Bulls तोट्यात जातील.
समजा, आपण सकाळी Intraday Sell Order नोंदवली, पण दिवसभराचा व्यवहार बंद होण्यापूर्वी आपण Intraday Buy Order मात्र दिली नाही किंवा आपण देऊ केलेल्या किमतीत आपणाला कोणी ते शेअर्स विकले नाहीत तर? तर दिवसभराचा व्यवहार बंद होण्यापूर्वी ब्रोकर स्वत:च्या अधिकारात चालू किमतीत शेअर्स खरेदी करून व्यवहार पूर्ण करतो.
आणि आपल्या खात्यात जेवढे पैसे विक्रीपोटी आणि मार्जिन म्हणून जमा झालेले असतील त्या रकमतून या  खरेदीची रक्कम ब्रोकरेज व अन्य खर्चासह कापून घेता.
Share market marathi शेअर मार्केट मराठी– पण एक गोष्ट मात्र येथेच लक्षात ठेवा, आपल्याला हा व्यवहार फक्त Intra day  व्यवहारातच करता येतो. डिलिव्हरी बेस्ड व्यवहारात आधी विक्री आणि मग खरेदी असे शॉर्ट सेलिंग करता येत नाही आणि इन्ट्रा-डे व्यवहारातही शॉर्ट सेलिंग फक्त गुतवणूकदार व्यक्तींनाच वयक्तिक पातळीवर करता येते.
व्यापारी संस्थांना शॉर्ट सेलिंगची परवानगी नाही. मात्र आता २१ एप्रिल।
२००८ पासून केवळ FL म्हणजे परदेशी वित्त संस्थांना शॉट सेलिंगची परवानगी देण्यात आली आहे.
घी देखा पर बडगा नहीं देखा’ ही म्हण शॉर्ट सेलिंगलाही योग्यप्रमाणे लागू
आहे.
नेहमीप्रमाणे आधी खरेदी आणि मग विक्री असा व्यवहार केवळ आपल्या
स्वत:च्या भांडवलापुरता मर्यादित ठेवला, तर शेअर्सचे दर उतरत असता आपण
Intra-Dayव्यवहाराचे डिलिव्हरी व्यवहारात रूपांतर करून, सक्तीच्या विक्रीपासून स्वत:ला कसे वाचवू शकतो, ते आपण आधीच पाहिले आहे.
Zerodha :- Demat Account Opening (Charge Rs. 200 ) Click Here
पण शॉर्ट सेलिंगमध्ये तर हि सुविधासुद्धा उपलब्ध नाही. बाजारात घसरण चालू आहे, असे पाहून तुम्ही आधी हातात नसलेले शेअर्स सकाळी विकून नंतर दुपारी पडत्या दरात खरेदी करायला गेलात आणि तुमच्या दुर्दैवाने मधल्या वेळात बाजाराचे रंगरूप बदलून दर वाढायला सुरुवात झाली असली तर तुम्हाला समोर येईल त्या दराने शेअर्स खरेदी करण्यावाचून अन्य काही मार्गच उरत नाही; कारण इन्ट्रा-डे खरेदीचे डिलिव्हरी खरेदीत रूपांतर करता येते, तसे इन्ट्रा-डे विक्रीचे कोणत्याच मार्गाने डिलिव्हरी विक्रीत रूपांतर करता येत नाही.’
Share Market Information In Marathi
              Share Market Information In Marathi