marathi status attitude

The A – Z Of Marathi Status- मराठी स्टेटस

मराठी स्टेटस – Marathi WhatsApp Status, Attitude, Funny, Love, Cool, Quotes

 The A – Z Of Marathi Status- मित्रानो आपल्या मनातील भाव आपल्या लोकांना कळावे यासाठी आज whatsup status हे खूप महत्वाचे साधन झाले आहे .

The A - Z Of Marathi Status
  The A – Z Of Marathi Status

Marathi status

आज प्रत्येक व्यक्ती सकाळी उठतांना ते रात्री झोपतांना आपल्या मित्र मैत्रिणी व नातेवाईकाने काय status(The A – Z Of Marathi Status) ठेवले आहे हे बघतात .

आणि म्हणतात ना आपल्या मनातील सर्व भावना आपल्या जवळच्या व्यक्तीला योग्य पद्धतीने समजण्यासाठी महत्वाचे असते ती भावना आपल्या भाषेत व्यक्त करणे .

त्यामुळेच आम्ही तुम्हाला सर्व whatsup status हे मराठी भाषेत उपलब्ध करून देत आहोत .

. खूप शोधून पण आपल्याला फक्त हिंदी आणि English Whatsup Status सापडतात मात्र Marathi whatsup status सापडायला खूप काळ लागतो .

पण आता www.blog24.org या वेब साईड च्या साह्याने फक्त एकदाच क्लीक केल्यावर तुम्हाला सर्व प्रकारचे मराठी स्टेटस बघायला मिळतीलजे तुम्ही सोप्या पद्धतीने download करू शकतात .

जसे कि –

Marathi Love Status (मराठी लव्ह स्टेटस )

तुम्ही कोणाच्या तरी प्रेमात पडतात आणि तुम्हाला तुमचा प्रेमभाव व्यक्त करायचा असतो पण तुम्हाला तुमच्या आवडीचा स्टेटस भेटत नाही .

त्यामुळे तुम्ही तुमचा प्रेमभाव व्यक्त  थोडं दूर राहता पण आता काळजी करू नका .

काही जणांना काहीतरी मोठं बनण्याची आवड असते व ते त्यांच्या जिद्दीला व संघर्षाला पेटून उठता त्या काळात तो भाव त्यांना व्यक्त करायचा असतो जेणेकरून त्यांच्यात आजून आत्मविश्वास वाढेल .

तर काही जणांना कोणी बोल्ल्याचा राग असतो तर ते स्टेटस च्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करत असतात तर काहींचं कोणासोबत भांडण होता किंवा वादविवाद होतात तर त्याच्या राग दाखवण्या साठी भाईगिरी चे स्टेटस पाहिजे असतात

त्यामुळे आम्ही तुम्हाला तुमच्या सगळ्या परिस्थितील छान असे स्टेटस उपलब्ध करून दिले आहे .

मराठी स्टेटस

  • कोणाची काय व किती लायकी आहे हे मी पण सांगू शकतो परंतु मला फक्त इज्जत द्यायला आवडते कोणाची इज्जत घ्यायला नाही .
marathi attitude status
 marathi attitude status
  • एक दिवस साला असा उगवेल ज्या दिवशी लोकांची गर्दी आणि पोलिसांची वर्दी सर्व मला सलाम ठोकतील .
Marathi Status- मराठी स्टेटस
Marathi bhaigiri Status- मराठी स्टेटस
  • ज्याला छंद नाही प्रेमाचा तो देह काय कामाचा .
love marathi status
                             love marathi status
  • जो पण बघल आमच्याकडे वाकड त्याचे म्हसनात पोहचतील लाकडं.
marathi status attitude
                             marathi status attitude

 

  • नखरे तेव्हडेच कर जेव्हडे तुज्या थोबाडायला शोभतील
  • पुन्हा एकदा येणार तोच चेहरा आणि तोच माज मनगटात घेऊन .

 

marathi status attitude
whatsup status attitude
  • प्रेमात पडायचे असेल तर UPSC व MPSC च्या पडा मग बघा ज्यांच्या मागे तुम्ही २ वर्ष घालवले ते तुमच्या प्रेमात कसे पडतात .
  • मी हि प्रेम केले पण माझ्या प्रेमा पेक्षा तिच्या आईवडिलांच्या प्रेमाचा पगडा भारी ठरला .
  • आई आणि साई दोघांचे नाव आदरानेच घेतले गेले पाहिजे .
  • life time ठेव मला जपून तुज्या हृदयात कोणी विचारले तर सांग भाडेकरू आहे माझ्या मनात
  • आयुष्यात एक वेळ अशी येथे जेव्हा कोणताही प्रश्न विचारायचा नसतो फक्त साथ द्यायची असते .
  • एक असे नाते ज्यात कोणत्याही पूर्व ओळखीची गरज नसते ,दोन अनोळखी व्यक्ती कायमचे सोबतीने होतात ते म्हणजे प्रेम .
  • माझा परिचय द्यायला माझ्या गावाचेच नाव पुरे आहे ,ते ऐकूनच समोरच्याची फाटते .
  • आम्ही शेतकऱ्याचे मुले आहोत दुसऱ्या कडे चाकरी करण्यापेक्षा स्वतःच्या शेतात राबू .
  • प्रेम तर सर्वच करतात पण ती आपली कधीही होणार नाही हे माहित असून हि जो निस्वार्थ प्रेम करतो तोच खरा प्रेमी असतो .
  • दारूच्या नशेत आणि मुलीच्या प्रेमात नेहेमी वाटोळेच होते .
  • पहिल्या प्रेमाचा आनंदच वेगळा असतो गण्या तुला काय कळ्णार डोमल .
  • देवा तुझ्या कडे एकाच प्रार्थना आहे ती माझी होवो किंवा नाही पण तिला नेहमी सुखी ठेव .
  • तुझे लग्न झाले आहे विसर आता सर्व प्रेम माझे आणि दिल्या घरी सुखी राह.

 

About the author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *