Attitude Status In Marathi | मराठी एटीट्यूड स्टेटस
नमस्कार माझ्या मराठी बांधवानो आज मी खास तुमच्या साठी १०० पेक्षा जास्त Marathi Status For WhatsApp-व्हाट्सअप मराठी स्टेटस घेऊन आलो आहे जे तुमचे विचार व भावना तुमच्या मित्रांपर्यंत योग्य प्रकारे पोहचवू शकेल .
Marathi Status For WhatsApp | मराठी स्टेटस
तुमच्या मनातील सर्व भावना योग्य प्रकारे तुमच्या आवडत्या व्यक्तींपर्यंत पोहचेल अशी आशा करून जगातील सर्वोत्कृष्ट मराठी स्टेटस संग्रह आम्ही तुमच्यासाठी आणला आहे. (marathi whatsapp status, fb status marathi, marathi shayari, Marathi jokes ,marathi caption for instagram)
व्हाट्सअप मराठी स्टेटस
WhatsApp & Facebook Marathi Status | व्हाट्सअप मराठी स्टेटस
Exam Status in Marathi मराठी मध्ये Students Exam status
The A – Z Of Marathi Status- मराठी स्टेटस
- जगासाठी तू एक असशील पण माझ्या साठी तूच जग आहेस
- ज्यांना मी समजलो ते मला सोडून कधी गेलेच नाही
- प्रेमा साठी हृदय लागत आणि ते जिंकायला जिगर लागत
- बाबा एकमेव व्यक्ती आहेत जे माझ्यावर स्वतापेक्षाही जास्त प्रेम करतात
- आतापासून जशी दुनिया तसे आपण
- विरोधात जायचे असेल तर समोरून जा सोबत राहून गेम करून स्वतःची लायकी दाखवू नको
- चांगलं वागून काही नाही भेटत आजकाल वाईट वागणाऱ्यालाच लोक लक्षात ठेवतात
- कुणी आपल्याला वाईट बोलण्याचा जेवढा त्रास होत नई ना तेव्हडा त्रास आपल्याला आपली आवडती व्यक्ती अबोल राहण्याने होतो
- आयुष्यात त्या व्यक्ती ला कधीच दुखावू नका जी तुमच्या वर स्वतः पेक्षा जास्त प्रेम करत असेल
- दिसण्या वर जाऊ नका मी तसा नाही आहे जसा मी दिसतो लई हरामी आहे राव
- जमल तेव्हड प्रेमाने वागा आमच्या सोबत नाहीतर खलनायक च्या भूमिका पण गाजवल्यात आम्ही
- तू मला विसरशील हा माझ्या आयुष्यातील दुःखाचा दिवस असेल आणि मी तुला विसरेल हा माझ्या आयुष्यातील शेवटचा दिवस असेल
- जी व्यक्ती तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकते तीच व्यक्ती तुमच्या जीवनाला अर्थ देऊ शकते
- किती सुंदर होऊन जाते ना दुनिया जेव्हा कोणी आपला म्हणत तुझी खूप आठवण य्रतेय
- माझ्या स्वभावात भरपूर चुका असतील पण मी कोणताही नातं स्वार्थासाठी नहि जोडत
- या जगात सगळं काही भेटत पन तीच व्यक्ती नई भेटत जिच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो
- प्रत्येकाच्या जीवनात एक अशी तरी व्यक्ती असते कि ती असो किंवा नसो तिची जागा कधीच कोणी घेऊ शकत नाही
- खर प्रेम नेहमी चुकीच्या माणसासोबतच होत
- एक स्वप्न होत तिला मिळवण्याचं पण ते स्वप्नच राहील
- माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवता
- १) वाचलेली पुस्तक
- २) भेटलेली मानस
- त्या रस्त्या वरून जायला पण भीती वाटते आता कि ज्या रस्त्या वर कधीतरी भेट झाली होती आपली
- नशिबात आहेस कि नाही हे नाही माहित पण जगण्याचं कारण मात्र तूच आहे
- तू नेहमी मनात राहशील मग ते प्रेम म्हणून असो किंवा आठवण म्हणून
- चार पोरांनी भाई म्हटलं तर कोणी भाई नाही होत
- गर्लफ्रेंड मध्ये नाही मित्रांमध्ये दुनिया आहे आपली
- ज्यांना मी आवडत नाही त्यांनी आत्महत्या केली तरी चालेल
- ध्येय गाठण्यासाठी मेहनत करण्याची तयारी असायला हवी
फक्त नशिबाच्या भरवश्यावर काही मिळत नसते
- Success मिळवण्यासाठी आग बुडाखाली नाही तर हृदयात असायला हवी
- आपल्या यश व अपयशासाठी परिस्थिती कधीच जबाबदार नसते, आपण स्वतः असतो. त्यामुळे परीस्तीचे रडगाणे गात बसू नका मेहनत करा आणि यश मिळवा
- आपल्या अपयशासाठी परिस्तितीचा दाखला देण्याआधी त्या स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना आठवा ज्यांनी मूठभर मावळ्यांच्या मदतीने स्वराज्य उभारले
- आपल्याला प्रवास सोपा वाटत असेल, तर सावधान! कदाचित तुम्ही शिखराकडे नव्हे तर पायथ्याशी जात असाल.
- कोणाशीही बोलतांना इतकेही मोकळे नका बोलू कि ती व्यक्ती तुमच्या शब्दांचे अस्त्र म्हणून वापर करेल
- अभ्यास करून पास होता येते यशस्वी नाही त्यासाठी अनुभवाची गरज असते
- शाळेत पहिल्या बेंच वर बसणार मोठयपानी मोठ्या पगाराची नोकरी करतो आणि शेवट बसणार त्याला नोकरी देतो
Shrikant Vadnere is the chief Digital Marketing Expert and the Founder of Blog24.org,studyjobline.blog24.org and phyxzn.com He has a very deep Interest in all technology and Business related topics what so ever.