Exam Status in Marathi
Exam status in marathi :-पेपर आणि त्याचे टेन्शन सर्व विद्यार्थ्यांना असते त्यापासून सुटका मिळवण्यासाठी आज आम्ही काही Marathi exam status तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत ते येथून डाउनलोड करा आणि आपल्या मित्रांना हि पाठवा .
कारण आपली भावना फक्त आपली माती आपली लोक आणि आपली भाषा च योग्य प्रकारे व्यक्त करू शकते .
Hindi Status Marathi Status Love Status Attitude Status
सर्व प्रथम सर्व मराठी जनतेला १० वी आणि १२ वी च्या परीक्षेसाठी शुभेच्छा … बिंदास पेपर लिहा तुम्ही नक्की चांगले मार्क्स मिळणार हि मला खात्री आहे .
पेपर जरी चालू असले तरी आपल्याला exam status in marathi हि लागतात याची जाणीव आहे मला आणि त्याचसाठी आज मी तुमच्या परीक्षेवर खास असे Best of luck for exam sms in marathi आणले आहे .
एक Exam संपली कि दुसरी समोर असते ,आज आपण exam quotes तुमच्यासाठी मराठी मध्ये घेऊन आलो आहोत .
Exam status in Marathi /Exam Quotes in Marathi
मिंत्रानो फक्त Exam status in marathi ठेऊन काही उपयोग नाही तर त्या exam status साठी आजच तयार राहा आपल्या राजानं सारखं ,मग ते संकट कितीही मोठे असू द्या .
- भावा मला फक्त २ पॉईंट सांग बाकी पूर्ण उत्तर मी बरोबर बनवतो .


- काल # घरी पाहुणे आले … तर म्हणे … सध्या तुमचा पोरगा … काय करतो? किचनमधून … लगेच आईचा आवाज आला … ? शिवजयंती ची तयारी…

- माझी उद्या पासून परीक्षा चालू होत आहे त्यामुळे मला अभ्यास करायचा आहे मी तुमचा कोणताही कॉल स्वीकारू शकत नाही

exam status in marathi
RELATED
The A – Z Of Marathi Status- मराठी स्टेटस
WhatsApp & Facebook Marathi Status | व्हाट्सअप मराठी स्टेटस
- माझी Exam सुरु होत आहे तरी मला कोणीही कॉल अथवा whatsup msg करू नये नाहीतर अपमान करण्यात येईल . एक पुणेकरी

exam status for whatsapp in marathi
- तुमच्या मुलाला पेपर कसा गेला असे फालतू प्रश्न माझ्या आई वडिलांना विचारू नाही ,विचारल्यास तुमच्या मुलीशी लग्न लावून द्यावे लागेल .

exam status for whatsapp in marathi
- Exam पास झालेल्यांनी आपला आनंद आपल्या घरी साजरी करावा विनाकारण दुसऱ्यांच्या घरी पेढे वाटून आग लावू नये .

- अरे आम्ही वर्षभर अभ्यास नाही केला मग काय झालं ..
पेपर कसा पास करायचा हे आम्हाला चांगलाच ठाऊक आहे .

- गण्या :- Exam कधी हाय र पप्या
पप्या :- तुला काय करायचं आहे रे तू आला तरी नापास होशील आणि नाही आला तरी नापास होशील
गण्या :- पप्या ते मला माहिती आहे रे पण रोशनी ला थोडी माहिती आहे ती पेपर च्या वेळी नेहेमी मला म्हणते गण्या खालचे दाखव म्हणून .
- परीक्षेची भीती मला नको दाखवू माझ्यासाठी ती अभ्यास करते आहे
- शाळेच्या पेपरात आणि पोरीच्या लफड्यात आम्ही नेहमी फेल होतो यार

- Exam जवळ आली मग काय झालं
आपला तर अभ्यास झाला आहे तू तुझे बघ
- पाणी धावते म्हणून त्याला मार्ग सापडतो त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची ,सुखाची ,आनंदाची वाट सापडते …
- एक पेपरचा तुकडा तुम्हाला तूमचे जीवन संपवायला
लावेल एव्हडे तुमचे आयुष्य स्वस्त नाही
- घरात आई आणि मंदिरात साई यांचे दर्शन घेतले म्हणजे कोणतीही Exam हमखास पास होणार
- मी आजपासून PUBG खेळणार नाही
मी आजपासून तिच्याशी रात्रभर बोलणार नाही
मी आजपासून फक्त अभ्यास करेल पण ह्यावेळी परीक्षेला पेपर दाखव मित्रा.
- आम्ही Engineer असे आहोत कि पूर्ण वर्ष्याच्या अभ्यास परीक्षेच्या दोन दिवस आधी करतो .
- हा पेपर कोणी काढला रे एक हि प्रश्नात दम नाही आहे
एव्हडा सोपा पेपर मी नाही लिहिणार भावा ..
- तुमचा आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निमार्ण करतो
त्यामुळे विचार बदला ज्याने बदलेल तुमचे आयुष्य..
- १२ वी च्या परीक्षेत नापास झाले तर काय बिघडले पुन्हा प्रयत्न करेल आणि Top हि करेल पण आई वडलांना सोडून ह्या जगातून जाणार नाही
- एक परीक्षा तुमच्या आई-वडलांच्या प्रेमापेक्षा मोठी नाही राहू शकत .