Marathi Status | मराठी स्टेटस |WhatsApp Marathi Status 2021

Table of Contents

Marathi Status | मराठी स्टेटस |WhatsApp Marathi Status 2021

Marathi Status | मराठी स्टेटस |WhatsApp Marathi Status 2021 – मित्रांनो आपल्या मनातील भाव आपल्या लोकांना कळावे यासाठी आज whatsup status हे खूप महत्वाचे साधन झाले आहे .

नमस्कार मित्रांनो! तुम्ही जर माझ्याचप्रमाणे मराठी भाषेचे आणि मराठी मातीचे मावळे आहात ,आणि आपल्या भाषेमधूनच आपले प्रेम अथवा मनातील भावना ह्या आपल्या मराठा मोळ्या भाषेतूनच व्यक्त करतात तर तुम्ही जोग्य जागेवर आला आहात .

Marathi Status | मराठी स्टेटस |WhatsApp Marathi Status 2021
Marathi Status | मराठी स्टेटस |WhatsApp Marathi Status 2021

Whatsapp Marathi Status 

Marathi Whatsapp Status-आज प्रत्येक व्यक्ती सकाळी उठतांना ते रात्री झोपतांना आपल्या मित्र मैत्रिणी व नातेवाईकाने काय status ठेवले आहे हे बघतात .

आणि म्हणतात ना आपल्या मनातील सर्व भावना आपल्या जवळच्या व्यक्तीला योग्य पद्धतीने समजण्यासाठी महत्वाचे असते ती भावना आपल्या भाषेत व्यक्त करणे म्हणजे आपल्या मराठी स्टेट्स च्या साहयाने.

त्यामुळेच आम्ही तुम्हाला सर्व Marathi whatsup status ,  Marathi status Video आणि  status Imgeas मध्ये उपलब्ध करून देत आहोत .

खूप शोधून पण आपल्याला फक्त हिंदी आणि English Whatsup Status सापडतात मात्र Marathi whatsup status सापडायला खूप काळ लागतो .

पण आता www.blog24.org या वेब साईड च्या साह्याने फक्त एकदाच क्लीक केल्यावर तुम्हाला सर्व प्रकारचे Marathi Status|मराठी स्टेटस बघायला मिळतील जे तुम्ही सोप्या पद्धतीने download करू शकतात .

जसे कि –

Marathi Status -Love|मराठी लव्ह स्टेटस

Marathi Status तुम्ही कोणाच्या तरी प्रेमात पडतात आणि तुम्हाला तुमचा प्रेमभाव व्यक्त करायचा असतो पण तुम्हाला तुमच्या आवडीचा स्टेटस भेटत नाही .त्यामुळे तुम्ही तुमचा प्रेमभाव व्यक्त  थोडं दूर राहता पण आता काळजी करू नका .

Marathi status video

नवरा तो नवरा असतो बेस्ट Marathi whatsup status video येथून Download करा . अश्याच प्रकारचे marathi love whatsup status video आमच्या website वर नेहमी Update केले जातात .

download गण्या गण्या करत त्याचे नाव Tik Tok वर फेमस झाले त्या गाण्याच्या टकाटक मराठी फिल्म चे टकाटक असे मराठी व्हाट्सअप स्टेटस video आजच डाउनलोड करा .
आणि दाखवा आपल्या मित्रांना गाण्याचे प्रेम आणि त्याचे प्रेमाबद्दलच्या विचार

download

download

download

भावा आपली smile च अशी आहे कि तिचा राग तेव्हाच पळून जातो .

भावा आपली smile च अशी आहे कि तिचा राग तेव्हाच पळून जातो .

काही जणांना काहीतरी मोठं बनण्याची आवड असते व ते त्यांच्या जिद्दीला व संघर्षाला पेटून उठता त्या काळात तो भाव त्यांना व्यक्त करायचा असतो जेणेकरून त्यांच्यात आजून आत्मविश्वास वाढेल …..त्यासाठी पाहिजे Marathi whatsup status|राठी व्हाट्सअप स्टेटस 

तर काही जणांना कोणी बोल्ल्याचा राग असतो तर ते स्टेटस च्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करत असतात तर काहींचं कोणासोबत भांडण होतात किंवा वादविवाद होतात तर त्याच्यावर राग दाखवण्या साठी भाईगिरी चे स्टेटस पाहिजे असतात…..त्यासाठी पाहिजे Marathi whatsup status|मराठी व्हाट्सअप स्टेटस 

त्यामुळे आम्ही तुम्हाला तुमच्या सगळ्या परिस्थितील छान असे Marathi whatsup status|मराठी व्हाट्सअप स्टेटस उपलब्ध करून दिले आहे .

Marathi Status 2021|मराठी स्टेटस

कोणाची काय व किती लायकी आहे हे मी पण सांगू शकतो परंतु मला फक्त इज्जत द्यायला आवडते कोणाची इज्जत घ्यायला नाही .

Marathi Status | मराठी स्टेटस |WhatsApp Marathi Status 2021
Marathi Status | मराठी स्टेटस |WhatsApp Marathi Status 2021

एक दिवस साला असा उगवेल ज्या दिवशी लोकांची गर्दी आणि पोलिसांची वर्दी सर्व मला सलाम ठोकतील .

Marathi Status | मराठी स्टेटस |WhatsApp Marathi Status 2021
Marathi Status | मराठी स्टेटस |WhatsApp Marathi Status 2021

ज्याला छंद नाही प्रेमाचा तो देह काय कामाचा .

Marathi Status | मराठी स्टेटस |WhatsApp Marathi Status 2021
Marathi Status | मराठी स्टेटस |WhatsApp Marathi Status 2021

जो पण बघल आमच्याकडे वाकड त्याचे म्हसनात पोहचतील लाकडं.

Marathi Status | मराठी स्टेटस |WhatsApp Marathi Status 2021
Marathi Status | मराठी स्टेटस |WhatsApp Marathi Status 2021

जर share market बद्दल मराठीतून माहिती जाणून घ्यायची असेल तर येथे क्लिक करा

Marathi Status

नखरे तेव्हडेच कर जेव्हडे तुज्या थोबाडायला शोभतील

Marathi Status
Marathi Status

Marathi Status

पुन्हा एकदा येणार तोच चेहरा आणि तोच माज मनगटात घेऊन .

 

Marathi StatusMarathi Status

marathi status attitude
                                             whatsup status attitude

प्रेमात पडायचे असेल तर UPSC व MPSC च्या पडा मग बघा ज्यांच्या मागे तुम्ही २ वर्ष घालवले ते तुमच्या प्रेमात कसे पडतात .

 

मी हि प्रेम केले पण माझ्या प्रेमा पेक्षा तिच्या आईवडिलांच्या प्रेमाचा पगडा भारी ठरला .

 

आई आणि साई दोघांचे नाव आदरानेच घेतले गेले पाहिजे .

 

Marathi Status

life time ठेव मला जपून तुज्या हृदयात कोणी विचारले तर सांग भाडेकरू आहे माझ्या मनात

 

Marathi Status

आयुष्यात एक वेळ अशी येथे जेव्हा कोणताही प्रश्न विचारायचा नसतो फक्त साथ द्यायची असते .

 

Marathi Status

 

Marathi Status

एक असे नाते ज्यात कोणत्याही पूर्व ओळखीची गरज नसते ,दोन अनोळखी व्यक्ती कायमचे सोबतीने होतात ते म्हणजे प्रेम .

 

Marathi Status

माझा परिचय द्यायला माझ्या गावाचेच नाव पुरे आहे ,ते ऐकूनच समोरच्याची फाटते .

Marathi Status

आम्ही शेतकऱ्याचे मुले आहोत दुसऱ्या कडे चाकरी करण्यापेक्षा स्वतःच्या शेतात राबू .

 

प्रेम तर सर्वच करतात पण ती आपली कधीही होणार नाही हे माहित असून हि जो निस्वार्थ प्रेम करतो तोच खरा प्रेमी असतो .

 

दारूच्या नशेत आणि मुलीच्या प्रेमात नेहेमी वाटोळेच होते .

 

पहिल्या प्रेमाचा आनंदच वेगळा असतो गण्या तुला काय कळ्णार डोमल .

 

देवा तुझ्या कडे एकाच प्रार्थना आहे ती माझी होवो किंवा नाही पण तिला नेहमी सुखी ठेव .

तुझे लग्न झाले आहे विसर आता सर्व प्रेम माझे आणि दिल्या घरी सुखी राह.

आपल्या जीवनाचा प्रवास पेन्सिल पासून सुरु होऊन पेनावर संपतो

त्यामुळे लहानपणी केलेल्या चुका तुम्ही खोडरबर ने खोडू शकत होतात ,मात्र मोठ्यापणी पणी त्या खोडल्या जात नसतात

 

आम्ही मराठमोळे राजांचे मावळे आहोत राज आमचा प्रत्येक व्यक्तीवर चालतो “आमच्यावर प्रेम रणाऱ्यांच्या हृदयात “”आणि दुश्मनांच्या मस्तकात “

 

Attitude तर मुली दाखवतात,आम्ही मुले तर औकाद दाखवतो

 

मी वेडा आहे असे तू म्हणतेस ते बरोबर आहे कारण जेव्हा तू भेटलीस तेव्हाच तर मी शहाण्याचा वेडा झालो

जगासमोर हरलात तरी चालेल
पण स्वतःच्या मनात स्वतःला
कधीही हरलेलं समजू नका.

प्रवाहाच्या विरोधात असे पोहा की
प्रवाहालाही वाटले पाहिजे कि बहुतेक
आपणच उलटे वाहत आहोत.

जीवनात तेच लोक यशस्वी होतात,
ज्यांना बघून लोकांना वाटतं
हे आयुष्यात काहीच करू शकत नाहीत.

लोक काय म्हणतील?
पहिल्या दिवशी हसतील,
दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील,
तिसऱ्या दिवशी विसरून जातील,
त्यामुळे लोकांचा विचार करू नका.
तुम्हाला जे करायचंय तेच करा.

पाप होईल इतके कमवू नये,
आजारी पडू इतके खाऊ नये,
कर्ज होईल इतके खर्चू नये,
आणि भांडण होईल असे बोलू नये.

सर्व तयारी होऊ दे मग सुरवात करू,
असा विचार केला तर तुम्ही कधीच
प्रारंभ करू शकणार नाही.

पैश्याचा पाठलाग करू नका,
तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा.

आयुष्यात स्वतःच्या आत असलेल्या कलेचा
कधीही घमेंड करू नका,
कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा
स्वतःच्याच वजनामुळे बुडाला जातो.

लोकांना वाटतं यशस्वी माणसाला दुःख होत नाही;
त्यालासुद्धा दुःख होतं,
तो त्यांना सामोरा जातो आणि पुन्हा लढण्यास तयार होतो.

स्वप्न मोफतच असतात,
फक्त त्यांचा पाठलाग करताना
आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.

लोकांना वाटतं यशस्वी माणसाला दुःख होत नाही;
त्यालासुद्धा दुःख होतं,
तो त्यांना सामोरा जातो आणि पुन्हा लढण्यास तयार होतो.

यश केव्हा मिळेल यापेक्षा
तयारी केव्हा सुरु करायची आहे हे
ठरवणाराच यशस्वी होतो.

ज्या पायरीची मदत घेऊन आपण पुढची
पायरी गाठली आहे त्या पायरीला कधीही विसरू नये,
कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर
आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो.

पैसे हा खतासारखा आहे
तो साचवला की कुजत जातो
आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो.

DMCA.com Protection Status
error: Content is protected !!