shivjayanti status 2021
Shivjayanti status in Marathi:– महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक नावानी ओळखले जाते जसे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिव, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा ‘शिवजयंती’ म्हणून साजरा होतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा संयुक्त उल्लेख शिवशंभू असा होतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकीर्दीला शिवकाल असेही म्हणतात.
Shivjayanti status in Marathi
Shivjayanti status – छत्रपती शिवाजी महाराज म्हटले तरी अंगात बारा हत्तीचे बळ येते ,कित्येक वर्ष निघून गेले अनेक राजे येऊन गेले तरी माझ्या जाणत्या राजासारखा कोणीही झाला नाही . ह्या वर्षी पुन्हा सर्व वाट पाहत असलेली तारीख जवळ येऊन ठेपली आहे आणि ती म्हणजे १९ फेब्रुवारी .
शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्रात नवे तर अक्ख्या जगात ओळखले जातात ,कारण माझ्या राजाची कीर्ती एव्हडी महान होती . जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विचार करतो त्यावेळी त्याच्या शरीरातील रक्त १००० पटीने धावू लागते .
थोरल्या मोठ्यांना नेहमी वाटते कि आपल्या मुलाने थोरांचे चरित्र समजून घ्यावे देव देवतांबद्दल माहिती मिळवावी त्यांची भक्ती करावी . तरीही तो मुलगा अथवा मुलगी जेव्हडे देव देवतांबद्दल सांगू शकत नाही तेव्हडे ते माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सांगतात आणि ते हि मोठ्या अभिमानाने ,हि महती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची . छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या मातीसाठी देव आहे प्रत्येक मावळ्याची आजही आमचे राजे आहेत .आजही संपूर्ण महाराष्ट्र शिवजयंतीस भगवा रंग धारण करतो .
आज नवीन पिढीस व्हाट्सअप स्टेटस ठेव्हायची खूप सवय झाली आहे आणि मला वाटते याद्वारे मी माझ्या राजांचे विचार लोकांपर्यंत पोहचवू शकेल त्यामुळे मी हा लहान प्रयत्न करत आहे . हे आर्टिकल लिहिताना काही चुका झाल्या तर मला माफ करा आणि त्या चुकिची मला जाणीव करून द्या .
shivjayanti whatsapp status (शिवजयंती व्हॅट्सअप स्टेटस )
🚩🚩🚩🚩अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी,
उधळण होईल भगव्या रक्ताची,आणि फाडली जरी आमची छाती,
तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची…🚩🚩🚩🚩
जय शिवराय! शिवजयंतीच्या शुभेच्छा!
🚩🚩🚩🚩प्राणपणाने लढून राजे तुम्हीच जिंकले किल्ले,
दुष्मनांचे सदा परतून तुम्हीच लावले हल्ले,धर्मरक्षणा तुम्हीच घेतला जन्म जिजाऊ पोटी,हे शिवराय प्रणाम तुम्हाला कोटी कोटी…!
शिवजयंतीच्या शुभेच्छा!🚩🚩🚩🚩
🚩🚩🚩🚩छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
त्र :- त्रस्त मोगलांना करणारे,
प :- परत न फिरणारे,
ति :- तिन्ही जगात जाणणारे,
शि :- शिस्तप्रिय,
वा :- वाणिज तेज,
जी :- जीजाऊचे पुत्र,
म :- महाराष्ट्राची शान,
हा :- हार न मानणारे,
रा :- राज्याचे हितचिंतक,
ज :- जनतेचा राजा.🚩🚩🚩🚩
शिवजयंतीच्या शुभेच्छा!
🚩🚩🚩🚩“ओम” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,
“साई” बोलल्याने आत्म्याला शक्ती मिळते,
“राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते,
“जय शिवराय” बोलल्याने
आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते…🚩🚩🚩🚩
शिवजयंतीच्या शुभेच्छा!
🚩🚩🚩🚩अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी🌹🌺
महाराजांच्या जयंतीनिमित्त
सर्व शिवभक्तांना हार्दिक भगव्या शिवमय शुभेच्छा…
जय भवानी जय शिवराय…
🚩🚩🚩🚩
🚩🚩🚩🚩लोक म्हणतात अरे तुम्ही मराठी मुले देवाची हि एव्हडी पूजा करत नाही जेव्हडी छत्रपती शिवाजी महाराजांची करतात .
तेव्हा आम्हीही तेव्हढ्याच रुबाबाने सांगतो जर आमचे महाराज नसते तर तो देव हि देवळात नसता .🚩🚩🚩🚩
Shivaji Maharaj :- wikipidia
Shrikant Vadnere is the chief Digital Marketing Expert and the Founder of Blog24.org,studyjobline.blog24.org and phyxzn.com He has a very deep Interest in all technology and Business related topics what so ever.