swapnil joshi biography स्वप्नील जोशी यास ‘रामायणात भूमिका कशी मिळाली’

swapnil joshi biography स्वप्नील जोशी

Swapnil joshi एक साधा चाळीत राहणार मुलगा मराठी चित्रपटातील सुपरस्टार होतो हा प्रवास खूप प्रेरनादाई आहे . स्वप्नील जोशी यांच्या प्रवासातील सर्वात महत्वाची पायरी म्हणजे उत्तर रामायण आणि त्यासाठी स्वप्नील जोशी यांची निवड कशी झाली ते तुम्हाला सांगतो .

swapnil joshi
                                                         swapnil joshi

Image Credit :- loksatta

जेव्हा उत्तर रामायण सुरु होणार होते तेव्हा सर्वात मोठी अडचण होती ती म्हणजे लव आणि कुश यांच्या भूमिकांची कारण त्यासाठीचे योग्य बालक मिळत न्हवते त्यावेळी सर्वत्र गणेश उत्सवाची धुमाकूळ चालू होती , तशी ती स्वनिल जोशी यांच्या चालीतही चालू होती .

स्वनिल जोशी यांच्या चाळीत गणेश उत्सवात एका नाटकाचा अभिनय सुरु होता ज्यात स्वनिल जोशी याची भूमिका होती . तेव्हा गणपती पूजेसाठी चाळीतल्या एका घरी अभिनेते विलास राज आलेले होते ज्यांनी रामायणात लवणासूर नावाच्या राक्षसाची भूमिका साकारली होती.

दर्शन करून निघताना त्यांची नजर माझ्यावर पडली आणि त्यांनी विचारलं की हा मुलगा कोण आहे? मोहन जोशी यांचा मुलगा स्वप्नील आहे असं त्या काकांनी त्यांना सांगितलं. तेव्हा त्यांनी विचारलं की मी त्याच्या वडिलांना भेटू शकतो का? विलास राज आमच्या घरी आले होते.

त्यांनी वडिलांसमोर माझ्या नाटकाची स्तुती केली. त्यांनी माझा एक फोटो मागितला. वडिलांनी अल्बममधून तो काढून दिला. माझ्या वाढदिवसाचा एक फोटो ते घेऊन गेले. त्यांनी जाताना पुन्हा एकदा माझं कौतुक केलं.

ते फोटो का घेऊन गेले आणि ह्या प्रसंगांद्वारे स्वनिल जोशी यांची उत्तर रामायणातील कूश ह्या पात्रासाठी निवड झाली .

Marathi Whatsapp Status Download

Marathi Status For WhatsApp-व्हाट्सअप मराठी स्टेटस

WhatsApp & Facebook Marathi Status | व्हाट्सअप मराठी स्टेटस

मराठी सिनेमा आणि Swapnil Joshi

नमस्कार मित्रांनो आज आपल्याला पाहिला मिळते कि आपल्या महाराष्ट्राच्या मराठी माणसाची मराठी फिल्म बघण्याची आवड हि आधी प्रमाणे राहिली नाही आहे .

एके काळी दूरदर्शन वर प्रत्येक रविवारी संध्याकाळी ४ वाजेला मराठी फिल्म बघण्यासाठी सारे घर उपस्थित राहायचे ज्यात लहान मुलांपासून थोरा मोठ्यांपर्यंत सर्व प्रेक्षक असायचे .

पण आज मराठी फिल्म बघणे मराठी लोकांना आवडत नाही याचे काही कारण असू शकतात जसे मराठी फिल्म मध्ये मारधाड नसते अथवा इंटरनॅशनल शुटटींग नसते ह्या सर्व कारणांबरोबर आपले आवडते कलाकार आता मराठी फिल्म मध्ये तुम्हाला बघायला मिळत नाही . जसे आधी लक्मिकांत बेर्डे , अशोक सराफ व महेश कोठारी .

परंतु मित्रांनो आज मराठी फिल्म industries मध्ये खूपच चांगल्या कथा व खूपच चांगले कलाकार आलेले आहेत ज्यातील सर्वात आवडते कलाकार म्हणजे स्वप्नील जोशी ज्यांना आपण सर्व दुनियादारी फिल्म पासून चांगले ओळखतो आणि त्यांची ओळख सांगताना आपल्या तोंडातून श्रेयश हे नाव नक्की निघते .

Swapnil Joshi Biography

आज आपण आपल्या सर्वांच्या आवडत्या मराठी कलाकार स्वनिल जोशी यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत , असे समजा आपण आज स्वनिल जोशी यांची swapnil joshi biography च पाहणार आहोत .
१८ ऑक्टोबर, इ.स. १९७७ मध्ये swapnil joshi यांचा जन्म मुंबईत झाला

स्वप्नील ने त्याचे शिक्षण बीजेपीसी या मुंबई-गिरगावातील शाळेतून, व पुढचे शिक्षण सिडनहॅम काॅमर्स काॅलेजातून केले. स्वप्नीलने २००५ साली अपर्णा नावाच्या डेंटिस्टशी लग्न केले, पण ते अयशस्वी ठरले.

त्याने १६ डिसेंबर २०११ रोजी औरंगाबादमधल्या ताज हॉटेलमधील लीना आराध्येशी (leena aradhye) दुसरे लग्न केले. तीसुद्धा व्यवसायाने दंतवैद्य (डेंटिस्ट) आहे.आणि त्या नंगतर स्वप्नील जोशी यांच्या जीवनातील सर्वात आनंदी गोष्ट म्हणजे त्यांच्या पहिल्या मुलीचा जन्म (swapnil joshi daughter Mayra) जिचे नाव त्यांनी मायरा असे ठेवले .

swapnil joshi biography
                                            swapnil joshi biography

Image Credit :- megamarathi

स्वनिल जोशी सध्या मराठी फिल्म industries मधील सर्वात पॉप्युलर अभिनेता आहे स्वनिल जोशी ने मराठी फिल्म बरोबर काही चित्रपट व काही धारावाहिकांनमध्येही काम केलेले आहे .

स्वनिल जोशी ने आपल्या अभिनयाची सुरवात रामायण ह्या रामानंद सागर यांच्या मालिके मधून केली . त्यात स्वप्नील ने लहान रामपुत्र कुश ची भूमिका केलेली होती त्यावेळी स्वप्नील चे वय ९ वर्ष होते .
उत्तर रामायण ह्या दूरचित्रवाणी पासून स्वप्नील जोशी प्रकाश झोतात आले व प्रत्येक घरा घरात पोहचले .

उत्तर रामायण नंगतर श्रीकृष्ण (हिंदी, पौराणिक चित्रवाणी मालिका) हि सर्वात मोठी उपलब्धी स्वप्नील जोशी यांना मिळाली कारण आजही स्वनिल जोशी यांचा चेहरा हा श्रीकृष्ण ह्या भूमिकेसाठी कायम प्रेक्षकांच्या आठवणीत राहिला .

स्वप्नील जोशी यांची भूमिका असलेले मराठी चित्रपट

Swapnil Joshi Marathi Movies list

एका लग्नाची दुसरी गोष्ट (चित्रवाणी मालिका) ,गेट वेल सून (नाटक) , गुलदस्ता, गोलमाल (गुजराथी सीरियल), चेकमेट, टार्गेट , तुकाराम , दुनियादारी , पक् पक् पकाक ,पोश्टर गर्ल , प्रेमासाठी कमिंग सून , बघतोस काय मुजरा कर , बाजी , मुंबई-पुणे-मुंबई ,मुंबई-पुणे-मुंबई 2 , मुंबई-पुणे-मुंबई 3 ,मेंटर , मोगरा फुलला , व्हेंटिलेटर , शाळा , श्रीकृष्ण (हिंदी, पौराणिक चित्रवाणी मालिका) , सुंबरान ,रणांगण , मी पण सचिन , तू हि रे , समांतर हि वेबसीरिज  (swapnil joshi new series)

कौन है यह लड़का जिसने उत्तर रामायण में रामपुत्र कुश की भमिका निभाई है और अब वह क्या करता है जानिए.

error: Content is protected !!