WhatsApp Marathi Status 2023 | व्हाट्सअप मराठी स्टेटस
WhatsApp Marathi Status 2021- नमस्कार मित्रानों आता तुम्हाला WhatsApp Marathi Status 2021- व्हाट्सअप मराठी स्टेटस | शोधण्यासाठी गूगल वर किंवा दुसऱ्या कोणत्याही अँप वर शोधायची बिलकुल गरज नाही कारण blog24.org वर मी तुम्हाला 100 पेक्षा हि जास्त WhatsApp Marathi Status उपलब्ध करून दिले आहेत . जे तुम्ही रोज आपल्या व्हाट्सअप साठी वापरू शकणार आहेत .
Whatsapp Marathi Status, Marathi Shayari हि प्रत्येकाची गरज झालेली आहे पण व्हाट्सअप स्टेटस म्हणजे काहीही कॉपी करून किंवा डाउनलोड करून ठेवायची गोष्ट नाही आहे .
WhatsApp Marathi Status
WhatsApp Marathi Status– आपल्याला योग्य वेळा साठी व योग्य भावनेसाठी लागत असतात मग ते मराठी स्टेटस आयुष्य बद्दल किंवा cool whatsapp status in marathi ,attitude status in marathi,status fb,i love you in marathi ,love quotes in marathi किंवा bhaigiri status, heart touching love quotes in marathi,boys attitude quotes,girly attitude quotes हे सर्व तुम्हाला मी ह्या एका जागेवर देण्याचा प्रयत्न केला आहे .
Related Article
The A – Z Of Marathi Status- मराठी स्टेटस
200+ Attitude Status In Marathi मराठी एटीट्यूड स्टेटस
WhatsApp Marathi Status For Life
Marathi status for life मित्रांनो हे सर्व स्टेटस तयार करण्यास खूप कष्ट घ्यावे लागतात . जर तुम्हाला मराठी भाषेला आणि आमच्या मेहनतीला खरंच महत्व द्यायचे असेल तर आपल्या फेसबुक वर व आपल्या मित्रांना www.blog24.org हि वेबसाईट नक्की शेयर करा .
- ज्यांना आपण सहजासहजी मिळतो ना त्यांना वाटतं खूप स्वस्त आहे आपण
- हिशोब ठेवायला शिका मित्रांनो कारण लोक विचारतात काय केलस तू माझ्यासाठी
- प्रतिशोध जेवढा जुना असेल तेवढा तो भयानक असतो
- आयुष्यात कोणी कोणासाठी थांबत नाही मग यशस्वी होण्यासाठी का कोणाची वाट पाहीची
- आयुष्य आईस्क्रीम सारखे असते ते टेस्ट केले तरी वितळते आणि वेस्ट केले तरी वितळते म्हणून ते टेस्ट करायला शिका
- काही प्रश्न असे असतात की ते सोडवून सुटत नाही अश्या वेळी ते प्रश्नच आपल्याला सोडून द्यावे लागतात तेव्हा ते आपोआप सुटतात
- योग्य निर्णय घेणारा माणूस यशस्वी नसतो तर घेतलेला निर्णय योग्य करून दाखवणारा मनुष्य खरा यशस्वी असतो
- कोणतीच फुल कधी कोणाशी स्पर्धा करत नाही कारण त्यांना माहिती आहे आपल्यासारख्या जगात दुसरं कोणीच नाही आहे देवाने प्रत्येकामध्ये काही ना काही गुणधर्म दिलेला असतो
Best Marathi WhatsApp Status in 2021 Status
- कुत्र्यात आणि वाघात फरक असतो ना शेठ
कारण कुत्रा फक्त चावतो आणि वाघ हा फाडतो
- आम्ही पैशांचा नाही चेहऱ्यांचा हिशोब ठेवतो शेठ
- लोक म्हणतात तुम्ही दुनिया पासून वेगळे आहात पण त्यांना काय माहिती आमची दुनियाच वेगळी आहे
- गावाच्या नावाने आमची ओळख नाही होत
तर आमच्या नावाने आमच्या गावाची ओळख आहे समजलं का शेठ
- वय येवढं नव्हतं जेवढे अनुभव मिळाले
- कोणाची शिकार कधी करायची ते चांगलेच माहिती आहे आम्हाला
- माझ्या लेखणीचा एकच वार तुमचं बदलून टाकेल
- जे नाही होऊ शकत तेच तर करून दाखवायचं कारण जे होऊ शकत ते तर सर्वच करतात
- आज वेळ तुझी आहे पण लक्षात असू दे उद्या ती माझी असणार
- आमच्याशी संबंध खराब होऊ देऊ नका
आम्ही तिथे कामी येतो जिथे भलेभले पळून जातात
- प्रत्येक वेळी शांत बसू नका कारण देव हि मेहेनत करणाऱ्याला यशस्वी करतो
- पुन्हा एकदा येणार तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन
- आत्ताच तर मैदानात उतरलो आता सर्व मैदान गाजवणार
- आम्हाला बघून मोठे होणारे आज स्वतःला आमच्यापेक्षा मोठे समजायला लागले
- दोन दिवस शांत काय बसलो सगळे स्वतःला बादशाह समजायला लागले
- माझ्या विरोधात जाताना चुकूनही चूक होऊ देऊ नका कारण चुकीला माफी नाही
- जितकं बदलायचं होती तितकं बदललं स्वतःला आता ज्याला प्रॉब्लेम असेल त्यांनी आपला रस्ता बदलावा
Marathi status
- नादाला लागू नको तुझ्या आयुष्यातला कधीही न संपणारा विषय बनून जाईल मी
व्हाट्सअप मराठी स्टेटस – WhatsApp Marathi Status
- मला माहित नव्हतं महाग पडेल माझा साधेपणा कारण प्रत्येक व्यक्तीने त्याचा फायदाच घेतला
- गैरसमज वाढत गेल्यावर लोकांना ते पण ऐकू जात जे आपण कधी बोललोच नाही
- प्रेमात धोका भेटला कि माणूस खूप काही शिकतो
- सरडा तर फक्त नावाला बदनाम आहेत खरे रंग तर माणसं बदलतात
- मी चांगला नाही हे मला माहित आहे ,ते सांगण्यात मला लाजही वाटत नाही
पण तुमच्या सारखा नाही खाण्याचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे
व्हाट्सअप मराठी स्टेटस – WhatsApp Marathi Status
- स्वप्न मोठे ठेवा परिस्थिती कशीही असू द्या ती झकमारून बदलेल
- फुकटचा सल्ला नकोय कुणाचा खूप कमी वयात खूप जास्त अनुभव घेऊन बसलोय
- राजकारण समाजकारण भाईगिरी कशात पण टाका आपला रिजल्ट कडकच येईल
- आमच्या आयुष्यातून जाणाऱ्यांनी खुशाल निघून जावं आमंत्रण नव्हती दिली कोणी आमच्या आयुष्यात या म्हणून
- माझं दुःख एखाद्याच्या हसण्याचं कारण बनेल तर चालेल पण माझं हसन एखाद्याच्या दुःखाचे कारण बनू नये
- माणूस जगण्याचा सर्वात जास्त आनंद तेव्हा घेतो जेव्हा तो कुणाच्या तरी प्रेमात पडतो
- राग हा माणसाचा कितीही मोठा शत्रू असला तरी तो योग्य वेळी आलाच पाहिजे नाहीतर लोक राग न आल्याचा फायदा घेतात
- छोट्याश्या जीवनात मोठी शिकवण मिळाली नातं सगळ्या सोबत ठेवा पण अपेक्षा मात्र कोणाकडेच नाही
- काही लोकांच्या घरी त्यांना खायला भेटत नाही ते पण लोक औकातीची गोष्ट करतात
- मी काय आहे ते फक्त मलच माहित आहे बाकी लोक फक्त अंदाज बंधू शकता
- कृपया मी चांगला आहे काय वाईट आहे हे तुम्ही स्वतः ठरवा कोणाच्या तरी सांगण्यावरून याचा अंदाज लावू नका
- attitude नाहीये माझ्यात फक्त दुसऱ्याच्या मनाप्रमाणे वागणं जमत नाही मला
- माझी परिस्थिती हलाखीची आहे म्हणून मी यशस्वी नाही होऊ शकलो हे जगाला तर पटून देशाला पण स्वतःच्या मनाला कसे समजवणार .
- बदल तुमच्या पासून सुरु होतोय हे विसरू नका , कारण तुम्ही जग नाही बदलू शकत पण स्वतःला मात्र नक्की बदलू शकतात
- यशाचा डंका जरी एका दिवसात पिटला जात असतो तरी ते मिळवण्यासाठी अनेक दिवसाची मेहनत आणि सुखांची आहुती लागते .
- ” ज्ञान मिळवणे म्हणजे चार पुस्तके वाचून शहाणपण दाखवणे नसून चांगले ते अडाणी माणसाकडून हि शिकणे होय “
- कोणाच्या हि तेव्हडेच जवळ जावे ज्यामुळे आपला सन्मान दुखावला जाणार नाही
- माणूस ३० % औषधाने आणि ७० % स्वतःच्या हिमतीने आणि प्रेमाने बरा होत असतो
- पडण्याच्या भीतीने काही न करण्यापेक्षा काहीतरी करून पडायला काय हरकत आहे
एक लढाई नक्की शक्तिशाली व्यक्ती जिंकू शकेल पण पुढची प्रत्येक लढाई हि बुद्धिमान व्यक्तीच जिंकतो
#WhatsApp Marathi Status 2021
Shrikant Vadnere is the chief Digital Marketing Expert and the Founder of Blog24.org,studyjobline.blog24.org and phyxzn.com He has a very deep Interest in all technology and Business related topics what so ever.