Short Selling in Marathi- short selling द्वारे शेयर मार्केट कोसळत असतांना कमाई करावी
Short Selling म्हणजे काय ?
नेहमीच्या व्यवहारात share आधी कमी दराने खरेदी करून मग जास्त दराने विक्री करून पैसे कमवले जातात.
शॉर्ट सेलिंग (Short Selling in Marathi) मध्ये येथे नेमका उलटा व्यवहार असतो. हातात नसलेले शेअर्स आधी विकून मग स्वस्तात शेअर्स खरेदी करण्याच्या या व्यवहाराला ‘शॉर्ट सेलिंग’ म्हणतात.
(येथे तुम्हाला प्रश्न पडला असेल हातात नसलेले शेअर्स म्हणजे काय ? याचे उत्तर तुम्हाला पुढे मिळेल त्यासाठी संपूर्ण आर्टिकल नीट वाचा )
बाजार कोसळत असता आपण खरेदी-विक्रीचा नेहमीचा क्रम अशा प्रकारे उलटा करून पैसे मिळवू शकतो.
अटी दोनच! पहिली बाब म्हणजे, तुम्ही आधी शेअर्स खरेदी केलेले असता कामा नये आणि दुसरी अट म्हणजे व्यवहार फक्त इन्ट्रा-डे मध्येच केला पाहिजे.
Short Selling करतांना काही महत्वाच्या टिप्स
- मुळात म्हणजे ज्या कंपनीच्या शेअर्समध्ये तुम्हांला व्यवहार करायची इच्छा असेल त्या कंपनीच्या शेअर्सचा दर तेजीकडे झुकतो आहे की मंदीकडे याचे नीट निरीक्षण करा.
- मार्केट-बाँचवर किमान दहा-वीस व्यवहार पाहून हा निष्कर्ष काढा. यात घाई-गडबड करू नका. कारण।हा निष्कर्ष चुकला तर पुढचे सारेच गणित चुकण्याचा संभव असतो.
- समोर इंटरनेटवर मार्केट-वॉच पाहायची सोय नसेल, तर मात्र हा मार्ग चुकूनही अवलंबू नका. कारण सर्वच इन्टा-डे व्यवहारात शेअर्सच्या रिअल टाईम किमती अत्यंत महत्त्वाच्या असतात.
Short Selling in Marathi केव्हा आणि कश्या प्रकारे केली जाते ?
रिअल टाईम किमती म्हणजे शेअर बाजारातील अक्षरश: चालू क्षणाच्या किमती होय .
रिअल टाईम बघत असतांना शेअर्सच्या किमती सातत्याने नक्की उतरतच आहेत अशी खात्री पटली की। प्रथम चालू बाजारभावाने Intra day Sell Order नोंदवा.
पुन्हा हे वाक्य नीट वाचा आपल्याला या क्षणी येथे Intraday Buy Order नव्हे, तर Intra day Sell Order प्रथम नोंदवायची आहे।
याचे उत्तर सरळ आहे तुमच्या भांडवलाच्या आणि जोखीम उचलण्याच्या हिशेबाने तुम्ही जितके शेयर्स नंगतर खरेदी करू शकत असाल , तितक्या शेअर्सची Intraday Sell Order प्रथम नोंदवा.
Bull आणि Bear म्हणजे कोण ?
(Short Selling in Marathi) शॉर्ट सेलिंग करतांना ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या
(Short Selling in Marathi) अगर आपके भी सवाल निचे दिए गए है तो यह आर्टिकल आपके लिए है
Short selling mhanje kay? | Short selling kashi kartat? |
Short selling kyo ki jati thi ? | Short selling in Marathi |
short selling in india | short sell meaning in stock market |
(Short Selling in Marathi) शॉर्ट सेलिंग मध्ये profit अथवा loss केव्हा होतो ?
Short selling मध्ये नफा केव्हा होणार :- Short selling मध्ये आपण आधी जास्त किमतीत शेअर्स विकतो आणि जेव्हा शेअर्स ची किंमत उतरते त्या वेळी कमी किमतीत से शेअर्स पुन्हा खरेदी करतो त्यावेळी आपल्याला नफा होत असतो .
Short selling मध्ये तोटा केव्हा होणार :-Short selling (Short Selling in Marathi) मध्ये आपण आधी जास्त किमतीत शेअर्स विकतो आणि जेव्हा शेअर्स ची किंमत उतरते त्या वेळी कमी किमतीत से शेअर्स पुन्हा खरेदी करतो अश्या प्रकारे आपला कल असतो .
मात्र काही वेळा मार्केट मध्ये अचानक तेजी येते आणि आपन ज्या किमतीत शेअर्स विकले आहेत त्या किमती पेक्षा जास्त किमतीला ते शेअर्स खरेदी करावे लागतात तेव्हा शॉर्ट सेल्लिंग मध्ये तुम्हाला तोटा सहन करावा लागतो .
शेअर मार्केट बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही खालील आर्टिकल हि वाचू शकतात .
- Share Market Marathi -डिमॅट म्हणजे काय?
- डिलिव्हरी (Delivery) व इंट्रा डे (Intraday) Trading म्हणजे काय ?
- शेयर मार्केट बद्दल संपूर्ण माहिती मराठीतून-Share Market in Marathi
- BNST (Buy Now, Sell Tomorrow) म्हणजे काय ?
- Share Market In Marathi-शेयर मार्केट द्वारे पैसे कसे कमवायचे
- कोटक सिक्योरिटीज का Demat खाता कैसे बंद करें?
Share Market बद्दल मराठीत update मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला like करा .
Short Selling शॉर्ट सेलिंग म्हणजे काय ?
शेयर्स मार्केट उघडल्यावर जर मार्केट मध्ये तेजी असेल तर खरेदी न केलेले शेअर्स आधी विकायचे आणि जेव्हा दुपारी मार्केट बंद होण्या आधी शेअर्स ची किंमत कमी झाली तेव्हा विकलेले शेअर्स पुन्हा खरेदी करायचे याला शॉर्ट सेलिंग म्हणतात .
Short selling मध्ये नफा केव्हा होणार ?
Short selling मध्ये आपण आधी जास्त किमतीत शेअर्स विकतो आणि जेव्हा शेअर्स ची किंमत उतरते त्या वेळी कमी किमतीत से शेअर्स पुन्हा खरेदी करतो त्यावेळी आपल्याला नफा होत असतो .
Short selling मध्ये तोटा केव्हा होणार ?
Short selling मध्ये आपण आधी जास्त किमतीत शेअर्स विकतो आणि जेव्हा शेअर्स ची किंमत उतरते त्या वेळी कमी किमतीत से शेअर्स पुन्हा खरेदी करतो अश्या प्रकारे आपला कल असतो .
शेयर्स मार्केट बद्दल माहिती मिळवण्यासाठी कोणते पुस्तके वाचायचे ?
Bull आणि Bear म्हणजे कोण ?
आधी कमी दरात खरेदी करून ते Shares जास्त दराने विकून पैसे मिळवणाऱ्यांना ‘Bull‘ असे संबोधले जाते, तर आधी बाजारभावाने विक्री करून मग पडत्या दरात खरेदी करणाऱ्यांना ‘Bear‘ म्हटले जाते.
Shrikant Vadnere is the chief Digital Marketing Expert and the Founder of Blog24.org,studyjobline.blog24.org and phyxzn.com He has a very deep Interest in all technology and Business related topics what so ever.