Stock Market In Marathi-शेयर मार्केट द्वारे पैसे कसे कमवायचे

Stock Market In Marathi-शेयर मार्केट द्वारे पैसे कसे कमवायचे

Stock Market In Marathi – How to earn money from Stock Market In Marathi? जर तुम्हीहि घरी बसून Stock Market In Marathi द्वारे पैसे कमाऊ इच्छित असाल तर हे आर्टिकल पूर्ण पने नक्की वाचा .
Stock Market In Marathi

Stock Market In Marathi-मार्केट मध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करून किती पैसे कमवता येतील ?

Stock Market In Marathi समजा, आज खरेदी केलेल्या १०० रुपयांच्या शेअरचा भाव पुढच्या वर्षी १२० रुपयांपर्यंत चढेल असा आपला अंदाज असेल म्हणून आपण असे १०० शेअर्स खरेदी केले आणि ते तसेच सांभाळून ठेवायचे ठरवले आणि समजा, पुढच्या तीन महिन्यांत त्या शेअर्सचा भाव १०५ रुपयांपर्यंत चढला तरी ते आपण विकले नाहीत, सहा महिन्यांनंतर त्यांचा भाव ११० रुपये झाला तरी ते आपण विकले नाहीत, ९ महिन्यांनंतर त्यांचा भाव ११५ झाला तरी ते आपण विकले नाहीत आणि थेट वर्षभराने त्या शेअर्सचा भाव १२० रुपये झाल्यावरच ते आपण विकले, तर काय होईल?
Stock Market In Marathi – एक म्हणजे वर्षभरानंतर आपल्याला त्या १०० शेअर्सच्या विक्रीतून प्रत्येक १२० रुपये दराने १२,००० रुपये मिळतील. म्हणजे मूळ १०,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर २,००० रुपये निव्वळ नफा मिळेल किंवा मूळ गुंतवणुकीवर द.सा.द.शे. २० टक्के दराने व्याज मिळाले, असेही समजायला काहीच हरकत नाही. (खरेदी-विक्रीच्या वेळचे ब्रोकरेज आणि आयकर वगैरे गोष्टी आपण तूर्तास क्षणभर बाजूला ठेवू.)
हे हि वाचा (share market tips in Marathi)

DEMAT ACCOUNT OPEN

Angle broking – यह इंडिया का सेकंड लार्जेस्ट ब्रोकरेज फर्म है अगर आप फ्री में Demat account खोलना चाहते हो तो angle broking आपको फ्री में Demat account खोलने की सुविधा उपलब्ध कराती है। angle broking में अकाउंट खोलने के लिए निचे दिए गए बटन पे क्लिक करे

 

शेयर मार्केट मध्ये अल्पकालीन गुंतवणूक करून किती पैसे कमवता येतील ?

Stock Market In Marathi- आता समजा, तीन महिन्यांनी जेव्हा त्या शेअर्सचा भाव १०५ रुपयांपर्यंत चढला होता तेव्हा ते शेअर्स आपण विकले असते, तर काय झाले असते? तर आपल्याला त्या १०० शेअर्सच्या विक्रीतून १०,५०० रुपये मिळाले असते. म्हणजे मूळ गुंतवणुकीवर तीन महिन्यांत ५०० रुपये निव्वळ नफा मिळाला किंवा त्या गंतवणकीवर द.सा.द.शे. २० टक्के दराने व्याज मिळाले, असेही समजायला काहीच हरकत नव्हती. एका अर्थाने पाहिले तर गतवणुकीवरील हा परतावा सद्धा दीर्घकालीन गंतवणकीवरील व्याजाइतकाच म्हणजेच द.सा.द.शे. २० टक्केच पडला (खरेदी-विक्रीच्या वेळचे ब्रोकरेज आणि आयकर वगैरे गोष्टी आपण येथेही क्षणभर बाजूला ठेवू.)


अगर आप के बारे में जानकारी चाहते हो तो आप निचे दिए गए आर्टिकल को पढ़ सकते है।
शेअर्स वर्षभर सांभाळले तर २००० रुपये मिळतील आणि गुंतवणुकीवरील परताव्याचा दर द.सा.द.शे. २० टक्के असेल आणि तीन महिन्यांनी विकले तर ५०० रुपये मिळतील.
ही रक्कम दिसायला थोडी दिसली तरी या वेळेलाही गुंतवणुकीवरील परताव्याचा दर द.सा.द.शे.२० टक्केच असेल, पण खरा फरक आहे. तो वेगळाच! या ५०० रुपयांमुळे तुमच्या मळ भांडवलाची ५०० रुपयांनी वाढ होईल.
याचा अर्थ, आता तुमचे भांडवल १०,५०० रुपये होईल. ही रक्कम तुम्ही दुसऱ्या अशाच कोणत्या तरी एखाद्या चांगल्या शेअर्समध्ये गंतवलीत, तर तुम्हांला या वाढीव भांडवलावरसुद्धा असाच वाढीव परतावा मिळेल.
नीट लक्षात घ्या हं. १०० रुपयांच्या शेअर्सची किंमत १०५ व्हायला तीन महिने थांबावे लागते, असे मुळीच नाही.
अगदी पुढच्या महिन्यात किंवा पुढच्या आठवड्यात किंवा अगदी दसऱ्या दिवशीसुद्धा ही किंमत १०५ काय पण ११०, १२०, १३० अशी काहीही होऊ शकते. दुसरा दिवस उजाडायची सुद्धा कधी कधी वाट पाहावी लागत नाही, तासाभरातच काय पण पुढच्या मिनिटालाही शेअर्सचे भाव वाढू शकतात.
अशा वेळी तर तुमच्या १०,००० रुपयांचे एका दिवसातसुद्धा १०,५०० होऊ शकतात.

शेयर मार्केट द्वारे पैसे कमवण्यासाठी महत्वाचे मुद्दे

  1. सरुवातीच्या काळात तरी आपण केवळ अत्यंत चांगल्या कंपन्यांचेच शेअर्स घेऊ. (चांगले शेअर्स म्हणजे काय हे मी तुम्हांला अजूनही सांगितलेच नाही, हे मला मान्य आहे. मी ते सांगणारही आहे. पण त्याच बरोबर या बाकीच्याही गोष्टी ओघाओघात सांगणेच भाग पडते आहे, म्हणून ते सांगणे लांबणीवर पडते आहे इतकेच. असो. पण चांगल्या शेअर्सचे एक लक्षण म्हणजे ते शेअर्स A.B अथवा B1 ग्रुपमधील असतील आणि त्याचबरोबर ते इंडेक्स शेअर्सही असतील.
  2. इंडेक्स शेअर्स याचा अर्थ, Sensex, BSE 100, BSE200, BSE 500 अथवा BSE Mid-Cap वा BSE Small-Cap मधील कंपन्यांचे शेअर्स! सुरुवातीस तरी आपण केवळ अशाच कंपन्यांचे शेअर्स खरेदी करू.)
  3. शेअर्स खरेदी करताना आपण ते इन्टा-डे म्हणून खरेदी करू.
  4. कोणत्याही अवस्थेत मार्जिनचा वापर आपण चौपट, पाचपट काय, पण दप्पट एक्स्पोजरचा सुद्धा वापर करणार नाही. त्यामुळे जेव्हा गरज पडेल तेव्हा आपण ते शेअर्स सरळ डिलिव्हरीमध्ये बदलून घेऊ शकू.
  5. आपल्याला किमान किती परतावा हवा. हे व्यावहारिक दृष्टीने आधीपासन ठरवन घेऊ आणि साधारण ती रक्कम आली की लगेच शेअर्स विकून मोकळे होऊ.।
चला मार्ग तर ठरला, आपली पॉलिसी आणि स्ट्रॅटेजीही ठरली (बरे वाटते ना असे भारदस्त शब्द वाचायला आणि वापरायला?) व्यवहाराची रूपरेषाही कळली. पण अजून दोन-तीन गोष्टी तरी नीट कळल्याच पाहिजेत. पहिली बाब म्हणजे Sensex, BSE 100, BSE200,BSE 500 अथवा BSE Mid-Cap वा BSE Small-Cap या काय भानगडी आहेत?
दुसरेम्हणजे, चांगले शेअर्स कसे निवडायचे? आणि तिसरे म्हणजे, प्रत्यक्ष व्यवहार कसा करायचा?
शेयर मार्केट द्वारे पैसे कमवण्यासाठी हा विडिओ हिंदी मध्ये आहे तो बघा


error: Content is protected !!